![]() |
| Advertisement |
1 जानेवारी आर्मी मेडिकल कोर स्थापना दिन
3 जानेवारी बालिका दिवस, सावित्रीबाई फुले जयंती
6 जानेवारी पत्रकार दिन
9 जानेवारी अनिवासी भारतीय दिवस
10 जानेवारी जागतिक हास्य दिन
12 जानेवारी राष्ट्रय युवक दिन (विवेकानंद जन्म दिवस)
15 जानेवारी आर्मी डे (भारतीय सेना दिवस)
23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
25 जानेवारी आंतरराष्ट्रीय कस्टम, ऑस्ट्रेलियन दिवस
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन
28 जानेवारी भारतीय पर्यटन दिवस
30 जानेवारी हुतात्मा दिवस,जागतिक कृष्ठरोग निर्मूलन दिन
फेब्रुवारी
1 फेब्रुवारी कोस्टगार्ड दिवस
14 फेब्रुवारी हॅलेंटाइन दिवस
21 फेब्रुवारी मातृभाषा दिवस
27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस (कुसमाग्रज जन्मदिन)
28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस(सी.ही.रामन न्मदिन)
मार्च
4 मार्च राष्ट्रीय संरक्षन दिवस
8 मार्च जागतिक महिला दिवस
12 मार्च समता दिवस ( यशवंतराव चव्हाण जन्मदिवस)
15 मार्च जागतिक ग्राहक दिन
17 मार्च जागतिक अपंग दिन
21 मार्च जागतिक वन दिन, विषुववृत्त दिवस
22 मार्च जागतिक पेय जल दिवस
23 मार्च जागतिक हवामानशास्त्र दिवस
एप्रिल
1 एप्रिल हवाई दल दिवस
5 एप्रिल राष्ट्रीय सागर दिवस
7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस
13 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड दिवस
14 एप्रिल भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती
22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन (पृथ्वी दिन)
23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन
1 मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिवस
3 मे वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन
8 मे जागतिक रेड क्रॅास दिवस
11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
13 मे राष्ट्रीय एकात्मका दिवस
15 मे जागतिक कुटुंब दिवस
17 मे जागतिक दूरसंचार दिन
21 मे दहशतवाद विरोधी दिवस
24 मे राष्ट्रकुल दिवस
30 मे पत्रकारिता दिवस
31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन
जून
5 जून जागतिक पर्यावरन दिवस
6 जून जागतिक बालरक्षक दिवस
10 जून गोवा मु्क्ती दिवस, दृष्टिदान दिन
11 जून जागतिक बालकामगार मुक्ती दिवस
13 जून जागतिक रक्तदान दिन
20 जून पितृ दिवस
26 जून अंमली रदार्थ सेवन विरोधी दिवस,
सामाजिक न्याय दिन
जुलै
1 जूलै महाराष्ट्र कृषि दिवस, डाॅक्टर दिवस
10 जूलै लसंपत्ती दिवस
11 जूलै जागतिक लोकसंख्या दिवस
26 जूलै कारगिल विजय दिवस
ऑगस्ट
1 ऑगस्ट वनमहोत्सव दिवस
4 ऑगस्ट जागतिक ह्रदय प्रत्यारोपन दिन
6 ऑगस्ट हिरोशिमा दिन
9 ऑगस्ट नागासाकी दिन, ऑगस्ट क्रांती दिन
12 ऑगस्ट विश्व युवक दिवस
15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस
18 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय आद्यनिवासी लोक दिन
19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिन
20 ऑगस्ट राष्ट्रीय सदभावना दिवस, अक्षयऊर्जा दिन
21 ऑगस्ट जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन
सप्टेंबर
2 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय नारळ दिन
5 सप्टेंबर शिक्षक दिन
8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिवस
14 सप्टेंबर हिंदी दिवस
16 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस
21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिन
26 सप्टेंबर जागतिक कर्णबधीर दिवस
27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन
28 सप्टेंबर जागतिक रेबिज दिन
30 सप्टेंबर जागतिक ह्रदय रोग दिन
आक्टोबर
1 आक्टोबर जागतिक वरिष्ठ नागरिक दिन
2 आक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस
3 आक्टोबर जागतिक निवास दिन
4 आक्टोबर जागतिक प्राणी कल्याण दिन
5 आक्टोबर आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन
6 आक्टोबर जागतिक शाकाहार दिन
8 आक्टोबर भारतीय हवाई दल दिन
9 आक्टोबर जागतिक टपाल कार्यालय दिन
10 आक्टोबर राष्ट्रीय टपाल दिवस
15 आक्टोबर जागतिक अंध दिन
16 आक्टोबर जागतिक अन्न दिन
17 आक्टोबर जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन
20 आक्टोबर राष्ट्रीय ऐक्य दिन
21 आक्टोबर पोलिस हुतात्मा दिवस
23 आक्टोबर जागतिक मानक दिन
24 आक्टोबर संयुक्त राष्ट्रसंघ दिन
30 आक्टोबर जागतिक बचत दिन
31 आक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस
नोव्हेंबर
2 नोव्हेंबर औद्योगिक सुरक्षा दिन
4 नोव्हेंबर युनेस्को दिन
5 नोव्हेंबर जागतिक रंगभूमि दिन
7 नोव्हेंबर जागतिक कर्करोग जागृती दिन
10 नोव्हेंबर परिवहन दिन
11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन
12 नोव्हेंबर राष्ट्रीय पक्षी दिन, राष्ट्रीय पत्रकारिता दिन
14 नोव्हेंबर जागतिक मधूमेह दिन, बालक दिन
15 नोव्हेंबर राष्ट्रीय हत्तीरोग दिन
17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
19 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन, नागरिक दिन
20 नोव्हेंबर झेंडा दिवस, अल्पसंख्यांक कल्याण दिन
21 नोव्हेंबर महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन
25 नोव्हेंबर जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
26 नोव्हेंबर हुंडाबंदी दिवस, नोव्हेंबर राष्ट्रीय छात्रसेना दिवस
डिसेंबर
1 डिसेंबर जागतिक एड्स दिन
2 डिसेंबर जागतिक संगणक साक्षरता दिन
3 डिसेंबर जागतिक अपंग दिन
4 डिसेंबर नैदल दिन
7 डिसेंबर ध्वजदिन
8 डिसेंबर सार्क दिवस
9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टचार विरोधी दिवस
10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिन
11 डिसेंबर युनिसेफ दिन
14 डिसेंबर ऊर्जा संरक्षण दिन
16 डिसेंबर राष्ट्रीय पत्रकार दिन
18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचा (प्रवासी) दिन
23 डिसेंबर किसान दिन
24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन
29 डिसेंबर जागतिक जैवविविधता दिवस
महत्त्वपूर्ण आठवडे
3-9 जानेवारी राष्ट्रीय सडक सुरक्षा आठवडा
1-7 फेब्रुवारी वनवा सुरक्षा आठवडा
21-27 मार्च नक्षलवाद्यां विरोधी संघर्ष करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करण्यात येणारा आठवडा
10-16 एप्रिल राष्ट्रीय रेल्वे आठवडा
14-20 एप्रिल राष्ट्रीय अग्नी सेवा आठवडा



0 Comments:
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.