करिअर कॉल सेंटर

ad300
Advertisement

नोकरी विषयक SMS तुमच्या मोबाईलवर मिळवा

1.   करिअर कॉल सेंटर सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी विषय माहिती घरपोच पुरवणारी किंवा अगदी आपल्या कानात सांगणारी भारतातील एकमेव संस्था 

2.     केंद्र शसनतर्फे, राज्य शसनातर्फे भरल्या जाणाऱ्या जागांची जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही दररोज सर्वच वृत्तपत्रे वाचू शकता का

3.     दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्रे वाचण्यासाठी तुम्ही तुमचा अमूल्यवेळ व पैसा खर्ची घालण्यास तयार  आहात का ?

4.     नोकरी मार्गदर्शन करणारा पेपर लावला आहे का ? तो जाहिरात निघाल्याबरोबर आपणास मिळतो का ?

5.   वरील सर्व कटकटीतून मुक्त होण्यासाठी आजच करिअर कॉल सेंटरमधे नोंदणी करा व आपल्या पात्रतेनुसार हवी असलेली नोकरीची माहिती अगदी वेळेवर मिळवा. 

6.   त्याच प्रमाणे आम्ही तुमचे नोकरीचे फार्मसुद्धा भरून देऊ. त्यामुळे तुमचा वेळ आणि श्रम वाचतील.

7.     आपले भविष्य उज्जवल करा ही माहिती आम्ही तुम्हाला फोन करून सांगू 

8.   तुम्ही करिअर कॉल सेंटरवर फोन लावून नोंदणी करू शकता. 

9.    तुम्ही नोंदणी केल्यानंतर नोकरी विषयक माहिती विचारू विचारू शकता. 

10.  संपर्क मो न +९१९३७१५२४१४१ editor.careerunnati@gmail.com 

Share This
Previous Post
Next Post

Pellentesque vitae lectus in mauris sollicitudin ornare sit amet eget ligula. Donec pharetra, arcu eu consectetur semper, est nulla sodales risus, vel efficitur orci justo quis tellus. Phasellus sit amet est pharetra

२ टिप्पण्या:

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.