![]() |
| Advertisement |
ईव्हीएम मशिन व व्हीव्हीपॅटचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
अकोला, दि. 8 --- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशिन व व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण दि. 9 व 10 मार्च या कालावधीत दिले जाणार आहे. यासाठी मुख्य निवडणुक अधिकारी यांनी दिलेल्या मान्यतेनुसार आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत 60 ईव्हीएम मशिन व व्हीव्हीपॅट जिल्हाधिकारी परिसरातील शासकीय गोदामातून प्रशिक्षणासाठी संबंधितांना देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हा निवडणुक अधिकारी राजेश खवले, सहायक निवडणुक अधिकारी निलेश अपार, नायब तहसिलदार सतीश काळे आदींसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0 Comments:
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.