भारतातील सर्वात मोठे,पहिले,लांब,

ad300
Advertisement


भारतातील सर्वात मोठे 

सरोवर- वुलर सरोवर (काश्मीर)
सर्वात मोठा जिल्हा- लडाख (जम्मू- काश्मीर)      
सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)
सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)- राजस्थान 
लोकसंख्या- उत्तर प्रदेश
सर्वात मोठे धरण- भाक्रा (७४० फूट)
सर्वात मोठा धबधबा- गिरसप्पा (कर्नाटक)
सर्वात मोठे वाळवंट- थर (राजस्थान)
सर्वात मोठा प्लॅटफॉर्म- खरगपूर (. बंगाल)
सर्वात मोठे क्रीडांगण- प्रगती मैदान (दिल्ली)
सर्वात मोठी मस्जिद- जामा मशीद
सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य- मध्य प्रदेश
सर्वात उंच दरवाजा- बुलंद दरवाजा
सर्वात मोठे गुरुद्वारा- सुवर्ण मंदिर (अमृतसर)
सर्वात जास्त पाऊस- मावसिनराम (मेघालय)  

भारतातील सर्वात लांब

लेणी- अजिंठा (महाराष्ट्र)
रेल्वे पूल- सोन नदीवरील पूल पटणा
सागरी सेतू- मुंबई (वरळी ते बांद्रा)
लांब धरण- हिराकुड (ओरिसा)
रेल्वे मार्ग- जम्मू तावी ते कन्याकुमारी (हिमसागर एक्स्प्रेस)

सर्वात उंच  

शिखर- कांचनगंगा
पुतळा- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)
मिनार- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट
वृक्ष- देवदार
भारतातील सर्वात लहान/कमी
* सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ
* सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम 
* सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.
भारतातील सर्वप्रथम घटना
* पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३
* पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३
* पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४ 
* पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४
* पहिले स्वातंत्र्य युद्ध- .. १८५७ 
* पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८
* पहिले आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७
* पहिला बोलपट- आलमआरा (१९३१
* पहिली पंचवार्षिक योजना- १९५१ 
* पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२ 
* पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान 
* पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८
* पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५
* भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६
* पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१
* पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)

भारतातील पहिले

* भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज  
* पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे  
* पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन 
* राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी  
* पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद 
* पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू  
* पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर  
* पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१
* स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा  
* पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर  
* भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२
* इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय

भारतातील सर्वात पहिली महिला  

* प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील  
* महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू  
* महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश
* पंतप्रधान- इंदिरा गांधी  
* महिला राजदूत- विजयालक्ष्मी 
* पंडित मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी  
* पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल  
* दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान  
* भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा 
* युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित 
* उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी 
* भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी  
* पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२
* पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.
Share This
Previous Post
Next Post

Pellentesque vitae lectus in mauris sollicitudin ornare sit amet eget ligula. Donec pharetra, arcu eu consectetur semper, est nulla sodales risus, vel efficitur orci justo quis tellus. Phasellus sit amet est pharetra

0 Comments:

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.