![]() |
| Advertisement |
जीवनाचे गणित
भाव
व शील यांची बेरीज करा.
प्रेमातून
कपट वजा करा.
सुखाला
प्रेमाने गुणा.
दुःखाला
मनोरंजनाने भागा.
दुर्गुनांचे
वर्गमूळ काढा.
सद्
गुणांचा वर्ग करा.
स्नेहाचा
लसावि काढा.
ईच्छा
व भावनांचा मसावि काढा.
हेच
जीवनाचे खरे गणित आहे.
सुखी जीवन जगायचे असल्यास
- कधीही आळस करू नका
- कमीतकमी आश्वासन द्या
- नेहमी खरे बोला
- तुमच्या उत्पन्नानुसार खर्च करा
- कोणाशीही वाइट बोलू नका
- चांगल्या लोकांशीच मैत्री करा, अन्यथा करूच नका
- दिलेल्या वेळेचे काटेकोरपणे पालन करा
- मादक द्रव्याचे सेवन करू नका
- तुमचे काही रहस्य कोणाजवळही उकलू नका
- शक्यता कर्ज घेणे टाळा
- पत्नीचे पालनपोषन करण्याची क्षमता असल्याशिवाय विवाह करू नका
- कोणत्याही व्यक्तीशी बोलताना त्याच्या डोळ्यावर लक्ष ठेवा
- तरूणपनात बचत करा तीच म्हातारपनात कामी येईल
- प्रत्येक दिवसाचे नियोजन करा



0 Comments:
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.